¡Sorpréndeme!

Gashmeer Mahajani In Gowarikar's Panipat | "पानिपत चित्रपटात गष्मीरची Entry" | Dongri Ka Raja

2019-02-20 106 Dailymotion

अभिनेता गश्मीर महाजनी हिंदी सिनेमात कमबॅक करायला सज्ज झालाय. आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' सिनेमात गश्मीर महत्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळणार असल्याची चर्चा मराठी सिने सृष्टीत रंगत आहे. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale